Lyrics in Marathi
माझिया प्रियाला प्रीत कळेना
घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे
नवीन भाषा कोणती नजर काही बोलते
साऱ्या सरी या माझ्याचपाशी चिंब तू होईना
माझिया प्रियाला प्रीत कळेना
कळत नकळत
मन होई
फुलांचे थवे
गंध हे
नवे कुठुनसे
येती
मन
पाऊल पाऊल
स्वप्ने
ओली हुळहुळणारी
माती
मन
वार्यावरती
झुलते, असे
उंच उंच
का उडते
मग कोणा
पाहून भुलते
सारे कळत
नकळतच घडते
सावर रे मना
सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वात हळवी वेचताना
सावर रे मना सावर रे ,सावर रे सावर रे एकदा , सावर रे
सावल्या क्षणांचे भरून आल्या घनांचे थेंब ओले झेलताना
सावर रे मना सावर रे ,सावर रे सावर रे एकदा ,सावर रे
सख्या रे
मी तुझीच
रे बावरी
सख्या
तुझेच
रे पिसे
अंतरी सख्या
सरी परी
सरलास तू
तरी मनी
उरलास तू
आर्त मी तुषार्त मी तू मृगजळा सारखा
गीत मी संगीत मी सूर तू रे पारखा
सख्या रे, सख्या रे… सख्या रे, सख्या रे…









